ludhiana_vah_eph_text_reg/06/12.txt

1 line
670 B
Plaintext

\v 12 काऊन कि आपल झगळणे रक्त मासा बरोबर नाई, पण सत्ता बरोबर व अधिकाऱ्या बरोबर जगाच्या अधिपती बरोबर व दुष्ट आत्म्या बरोबर,जे आभायात हात. \v 13 म्हणून देवाचे सारे शस्त्र बांधून घ्या,तुम्ही बेकार दिवसात सामना केले पाहिजे.अन् सगळ काही पूर्ण करून स्थिर रायले पाहिजे.