ludhiana_vah_eph_text_reg/06/09.txt

1 line
465 B
Plaintext

\v 9 अन् हे स्वमियो तुम्ही पण धमक्या सोडून त्याईच्या संग तसाच व्यवहार करा,काऊन कि तुम्हाले मालूम आहे कि त्याईच व तुम्हा दोघायचं स्वामी स्वर्गात आहे,अन् तो कानाचा पक्ष पात नाई करत.