ludhiana_vah_eph_text_reg/05/31.txt

1 line
641 B
Plaintext

\v 31 याच्याच्यान माणूस आई बाबाले सोडून बायको संग मिळून राईन अन् ते दोघ एक तन रायतीन. \v 32 हा भेद त मोटा आहे,पण मी ख्रिस्त अन् मंडळीच्या विषयात म्हणतो. \v 33 पण तुमच्यातून हर एक आपल्या बायको संग आपल्या समान प्रेम कराव अन् बायको आपल्या नवऱ्याचा भय मानावं .