ludhiana_vah_eph_text_reg/05/22.txt

1 line
698 B
Plaintext

\v 22 हे बायकांनो आपल्या आपल्या नवऱ्याच्या आधीन राहा,जस प्रभूच्या, \v 23 काऊन कि नवरा आपल्या बायकोच मुंडक आहे,जसा कि ख्रिस्त मंडळीच मुंडक आहे,अन् स्वताच शरीराचा तारणारा आहे, \v 24 पण जसी मंडळी ख्रिस्ताच्या आधीन आहे,तसच बायकांनी पण हर एक गोष्टीत आपल्या नवऱ्याच्या आधीन राहाव.