ludhiana_vah_eph_text_reg/05/05.txt

1 line
850 B
Plaintext

\v 5 काऊन कि तुम्हाले हे मालूम आहे कि,कोणी व्याविच्यार या अशुद्ध माणूस या लालची माणूस ते मूर्ती पूज्या करणाऱ्या सारखे हात. \v 6 कोणी तुम्हाले व्यर्थ गोष्टीत फसवल नाई, पाहिजे,काऊन कि याच गोष्टीच्यान फसवल नाई पाहिजे काऊन कि याच्याच कामाच्यान देवाचा क्रोध ज्ञानाच्या माननाऱ्यावर भडकला \v 7 म्हणून तुम्ही त्याच्यात सहभागी नोक होऊ,