ludhiana_vah_eph_text_reg/04/11.txt

1 line
1.1 KiB
Plaintext

\v 11 अन् त्यान कितीकाय्ले भविष्यवक्ता नियुक्त केलं,कितीकाय्ले सुवार्था प्रचार करणारे.नियुक्त करून अन् कितीकाय्ले रखवाले व गुरुजी नियुक्त करून डेल. \v 12 ज्याच्यात पवित्र लोक मजबूत होऊन जाओ, व सेवेच काम केल्या जाव, अन् ख्रिस्ताची शरीर उन्नती केली पाहिजे. \v 13 जवा पर्यंत अआप्न सगळे च्या सगळे विश्वास अन् देवाच्या पोराची ओळखित एक नाई होईल अन् एक सिद्ध माणूस नाई बनून जाईन,अन् ख्रीस्तात पूर्ण पणे अशा रुधेच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहचू तत पर्यंत देल.