ludhiana_vah_eph_text_reg/02/01.txt

1 line
1.1 KiB
Plaintext

\v 1 अन् त्यान त्याई ले पण जिवंत केल,जे आपल्या अपराधाच्यान अन् पापाय चान मेलेले होते त्याईले पण मेलेले होते, \v 2 ज्याच्यात तुम्ही पहिले त्या संसारच्या रीतीवर अन् अभायाचा अधिकाराचे हाकिम म्हणजेच, त्या आत्माच्या अनुस्वार चलत होते, जे आताची आग्या नाई मानणाऱ्यात काम करते. \v 3 याच्यात आम्हीं सगळेच्या सगळे पहिले आपल्या लालसा च्या अनुस्वार दिवस कापून रायले होते. अन् आपल्या मनाचिया मनसा पूर्ण करत होते,अन् लोकाय सारख आपण पण रागाचे लेकर होतो.