ludhiana_vah_eph_text_reg/01/17.txt

1 line
689 B
Plaintext

\v 17 कि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो गौरवाचा बाप आहे,तुम्हाले आपल्या ओळखीत ज्ञान व प्रकाशचा आत्मा दे. \v 18 अन् तुम्हच्या मनातले डोळे,प्रकाशित हो,अन् तुम्हाले मालूम असो कि,त्याच्या बळावल्यान कशी अशा होते.अन् पवित्र लोकीत त्याचिया मिरासचा व गौरवाच धान कस होते.