ludhiana_vah_eph_text_reg/01/09.txt

1 line
685 B
Plaintext

\v 9 कि त्यान त्याच्या इच्छाचा भेद इच्छाचं अनुस्वार जाऊन मिरास बना.आपल्याले सांगतल, त्यान स्वताच्या इच्छा प्रमाण स्वता आपले रह्ष्य कळवले. \v 10 कि वेळेच पूर्ण होण्याच असा प्रबंध असो कि जे काही स्वर्गात आहे,अन् जे काही पुर्थ्वीवर आहे,सगळ काही तो ख्रीस्तात एखटा करीन.