Wed Sep 25 2019 18:01:00 GMT+0530 (India Standard Time)

This commit is contained in:
amitaryan-services 2019-09-25 18:01:02 +05:30
parent 747bcd6436
commit 5f9703d3e2
48 changed files with 114 additions and 1 deletions

2
10/46.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
आंधळे बार्तीमयला दृष्टिदान
\v 46 नंतर ते यरीहोला वनत. मग तो व त्यान्ह शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडी जात आसतान, तीमयाना पोऱ्या बार्तीमय हो आंधळा भिकारी वाटवर बसेल आसनाल. \v 47 तव्हा हो नासरेथकर येशू आस हाय एकी तो मोठ मोठ्यान आखवानी लागणा, अहो दावीदपुत्र येशू, मजवर द्या करा. \v 48 तव्हा त्यान गप्प रहवा म्हणी अनेकास त्याला धमकव्या;पण तो आजूनच आरडवानी लागणा, अहो दावीद पुत्र, मजवर द्या करा.

1
10/49.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 49 तव्हा येशून थाबी आखणा;त्याला बोलवा. मग त्यास ते आंधळाला बोलवी आख्या, धीर धर, ऊठ तो तुला बोलवत आस. \v 50 तव्हा तो आपल वस्र टाकी उठना व येशूत्याव वन्हा.

1
10/51.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 51 येशून त्याला आखणा, मय तुन्हे साठी का करवा अशी तुन्ही इच्छा आस? आंधळान त्याला आखणा, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. \v 52 येशून त्याला आखणा, जा, तुन्हे विश्वासन तुला बरा करणा आस. तव्हा लगेच त्याला दृष्टी वन्ही व तो वाटाण येशूने माघ चालवानी लागणा.

3
11/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
\c 11 यरुशलेमम येशुना जयोत्सवान प्रवेश
११
\v 1 ते यरुश्लेमने जवळ जैतून डोंगरनेपण बेथफगे व बेथानीजवळ यी पोचायनत, तव्हा त्यान्ह आपले शिष्यासपैकी दोघासला पाठवतान असा आखणा का, \v 2 समोरने गावम जा;त्याजम जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेला आढळी. त्याजवर कोणीच कधी बसेल नहा;ता सोडी आणा. \v 3 आन तुम्हू असा कजा करत? असा जर कोण विचाऱ्या तर असा आखा का, प्रभूला ह्यानी गरज आस आन लगेच ते त्याला इकड पाठवीत.

1
11/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 तव्हा ते निघनत आन रस्तावर दारणे बाहेर बांधलेला एक शिंगरू त्यासाला आढळना, ता त्यास सोड्या. \v 5 तव्हा तय उभ असलेलास पैकी काही जन त्यासाला आखवानी लागनत, शिंगरू सोडी तुम्हू का करत आसत? \v 6 येशून आखेल प्रमाण त्यास त्यासाला उत्तर दिध्या;तव्हा त्यास त्यासाला जाऊ दिध्या.

1
11/07.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 7 नंतर त्यास ता शिंगरू येशूत्याव आन्या, त्याजवर आपल वस्र टाक्या व तो त्याजवर बसना. \v 8 तव्हा पुष्कळ लोकास आपल वस्र वाटवर पसरव्या;इतर लोकास शेतमळा महीन डहाळ्या तोडी आन्ही त्या वाटवर पसरव्या; \v 9 आन पुढ चालणार व मागून येणार लोक असा जयघोष करवानी लागनत का, होसान्ना, प्रभूने नवान येत असलालासना धन्यवाद असो; \v 10 आमना पूर्वज दावीद ह्याना येणारा राज्य धन्यवादित असो;उर्ध्वलोकी होसान्ना.

3
11/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
\v 11 नंतर तो यरुश्लेमम आल्यावर मंदिरम गया आन त्यान आजूबाजूला सगळा काही जोल्यावर संध्याकाळ व्ह्यनी, म्हणी तो आपले बारा शिष्याने बरोबर बेथानीला निघी गया.
अंजीरना निष्फळ झाड
\v 12 दुसरे दिवस ते बेथानीवरून निघाल्यावर त्याला भूक लागणी.

1
11/13.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 13 तव्हा पालावर ड़ंवरलेला एक अंजीरना झाड त्याला लांबून दिसणा, आन कदाचित त्याजवर आपल्याला काही मिळी हे आपेक्षान तो त्यासत्याव गया;परंतु तो तय गेल्यावर पालाने वाचून त्याला काही आढळणा नहा;कारण आजून अंजीरना हंगाम वनाल नहा. \v 14 तव्हा त्यान्ह त्याला आखणा, कोन्ही पण ह्यानेपूढ तुन्हा फळ कधी न खावो. त्यान्ह शिष्य हाय ऐकत आसनलत.

2
11/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
मंदिरना शुद्धीकरण
\v 15 मग ते यरुश्लेम्ला पोचल्यावर तो मंदिरम गया व मंदिरम ॠय-विॠय करणारासला बाहेर काढी देवानी लागणा. त्यान्ह सराफान चौरंग व कबुतर विकनाराऱ्यासन्या बैठकी उलथी टाकणा; \v 16 त्यान्ह कोणाला पण कसलेच भांडासनी मंदिर महीन ने आन करू दिन्हा नहा;

1
11/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 मग तो त्यासाला शिक्षान देवानी लागणा व आखणा का, मान्हे घरला सार्वराष्ट्रीय प्रार्थनाघर आखीत, असा शास्रलेख आस न? परंतु तुम्हू तर हि लुटारूसनी गुहा करी टाक्या आस. \v 18 मुख्य याजकास व शास्र्यास हाय एक्या आन त्यान्हा घात कसा करवा ह्यानेविषयी ते युक्ती आखवानी लागनत;कारण सगळ लोक त्यान्हे शिक्षानवरून थक्क झाले करणान ते त्याला घाबरतत. \v 19 रोज संध्याकाळी ते शहरने बाहेर जातत.

2
11/20.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
विश्वासना सामर्थ्य
\v 20 मग संध्याकाळी वाटाण जातान त्यासाला ता अंजीरना झाड मुळपहिन वाळी गेलेला दिसणा. \v 21 तव्हा पेत्राला आठवण वन्ही त्यान्ह येशूला आखणा, गुरुजी, तुम्हू जे अंजीरने झाडला श्राप दिध्याल ता वाळी गया आस जोआ.

1
11/22.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 22 येशून त्यासाला उत्तर दिन्हा देववर विश्वास ठुवा \v 23 मय तुम्हाला खरा आख का, जो कोन्ही हे डोंगरला तू उपटी समुद्राम टाकला जा, असा आखी व आपले अंतकरणम शंका न बाळगता, आपुनी आखत असा घडीच असा विश्वास धरी त्यान्हे शब्दाने प्रमाण घडी यी.

1
11/24.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 24 म्हणी मय तुम्हाला आख, तुम्हू प्रार्थना करी जा काही माघशाल ता आपल्याला मिळणाच आस असा विश्वास धरा म्हजी ता तुम्हाला मिळी. \v 25 आणखी जव्हा जव्हा तुम्हू प्रार्थना करवानी उभ रहत तव्हा तव्हा तुमने मनम कोणाने विरुद्ध काही आशी तर त्यान्ही क्षमा करा. आशाने साठी का, तुमने स्वर्गामधले पितान पण तुम्हाला तुमने अपराधसनी क्षमा करावा. \v 26 पण तुम्हू जर क्षमा करणार नहा तर तुमना स्वर्गामधला पितापण तुम्हाला तुमने अपराधासनी क्षमा करणार नहा.

2
11/27.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
येशूने अधिकारनेविषयीना प्रश्न?
\v 27 मग ते परत यरुश्लेम्ला वनत, आन मंदिरम फिरत आसतान मुख्य याजक व शास्री व वडील त्यासत्याव यी त्याला आख्या, \v 28 तुम्हू कोणते अधिकारान ह्या गोष्टी करत आन त्या करवानी हाय अधिकार तुम्हाला कोण दिध्या?

1
11/29.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 29 येशून त्यासाला आखणा, मय पण तुम्हाला एक प्रश्न विचार. मला उत्तर. द्या म्हजी मय ह्या गोष्टी कोणते अधिकारन करत आस ता मय तुम्हाला आखसुक. \v 30 योहान ना बाप्तिस्मा स्वर्गापहिन आसनाल का माणसा पहिन आसनाल ह्याना उत्तर मला द्या.

1
11/31.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 31 तव्हा ते आपसाम विचार करवानी लागनत:स्वर्गापहिन आसनाल असा आखवा तर तर तो आखी का, तर मग तुम्हू त्याजवर विश्वास कजा ठुव्या नहा? \v 32 माणसास पहिन आसनाल आखवा तर? --त्यासाला लोकासनी भीती वाटत आसनेल, कारण योहान खरोखर संदेष्टा आसनाल आस लोक मानतत. \v 33 तव्हा त्यास येशूला उत्तर दिध्या, आम्हाला माहित नहा. येशून त्यासाला आखणा, तर मग कोणते अधिकारान मय ह्या गोष्टी करत आस मय पण आखणार नहा.

3
12/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
\c 12 द्राक्षमळाना दाखला
१२
\v 1 मग तो दाखल दि त्यासने बरोबर बोलवानी लागणा. एके गृहस्थान द्राक्षमाळा लावणा, त्यान्हे भवती कुंपण घालणा, द्राक्षरसने साठी कुंड खनना, माळा बांधणा, आन तो द्राक्षमाळा माळ्याला खंडान दि आपण [तो] परदेसला निघी गया. \v 2 पुढ हंगामने वेळेस आपल्याला माळ्यापहिन द्राक्षमळाने फळासमहीन काही मिळवा म्हणी त्यान्ह माळ्यात्याव एक नोकरला पाठवणा. \v 3 त्याला त्यास धरी मारहाण कऱ्या आन रिकामा पाठवी दिध्या.

1
12/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 परत त्यान्ह दुसरे ऐक नोकरला त्यासा त्याव पाठवणा;त्यान्हा तर डोका फोडी त्यास त्यान्हा अपमान कऱ्य. \v 5 त्यान्हआणखी ऐक जनला पाठवणा;त्याला तर त्यास जीवच माऱ्या;आन दुसरे अनेकासला पण तसाच कऱ्या;म्हजी त्यासामहीन कित्येकासला त्यास मारहाण कऱ्या व कित्येकासना जीव लीद्या.

1
12/06.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 6 आजून त्यान्हे जवळ एक जन उरेल आसनाल, तो म्हजी त्यान्हा आवडता मुलगा, आपले पोऱ्यानि तरी तर भीड धरीत असा आखी शेवटी त्यान्ह त्याला त्यासात्याव पाठवणा; \v 7 पण ते माळी आपसाम आखवानी लागनत, हो वारीस आस;चला, आपुनी ह्याला मारी टाकू म्हजी वतन आपला व्हयी.

1
12/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 मग त्यास त्याला धरी जीवच माऱ्या व द्राक्षमाळाने बाहेर फेकी दिध्या. \v 9 तर मग द्राक्षमाळाना धनी का करी बर? तो यी ते माळ्यासना संपूर्ण नाश करी व द्राक्षमळा दुसरासला दि.

1
12/10.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 10 तुम्हू हाय शास्र लेख पण वाच्या नहा का, 'जो दगड बांधकाम करनारास नापसंत कऱ्या, तोच कोनशीला व्ह्यना; \v 11 हाय परमेश्वरपहिन व्ह्यना, आन हाय आमने दृष्टीन आश्चर्य कारक कृत्य आस"? \v 12 तव्हा ते त्याला धरवानी जोवानी लागणत, पण लोकसमुदायनि त्यासाला भीती वाटणी;कारण हाय दाखला त्यान्ह आपल्याला उद्देशी आखणा हाय त्यासने ध्यानम वन्हा मग ते त्याला सोडी गयत.

2
12/13.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
कैसरला कर देणेविषयीना प्रश्न
\v 13 नंतर त्यास त्याला बोलनाम धरवानी करता परुशी व हेरोदी ह्यासामहीन काहीसला त्यासात्याव पाठव्या. \v 14 ते यी त्याला आख्या, गुरुजी, आपण खर आसत व कोणानी भीडमुर्वत धरत नहा, कारण आपण माणसासना तोड जोई बोलत नहा, तर देवना मार्ग सात्विक भावान शिकवत आसत, हाय आम्हाला माहित आस. कैसरला कर देणा रास्त आस का नहा? आम्हू तो द्यावा का नहा द्यावा? \v 15 पण तो त्यासना ढोंग ओळखी त्यासाला आखणा, मान्ही अशी परीक्षा जोत का? एक नाणा ली या, मला तो जोऊ द्या.

1
12/16.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 16 त्यास ता आन्ह्या;तव्हा त्यान्ह त्यासाला विचारणा, हो मुखवटा व हो लेख कोनाना आस? त्यास त्याला आख्या, कैसरना. \v 17 येशून त्यासाला आखणा, कैसरना ता कैसरला द्या व देवना ता देवला भरी द्या. तव्हा त्याला त्यान्हा खूप आश्चर्य वाटणा.

2
12/18.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
पुनरुत्थानने विषयीना प्रश्न
\v 18 मग पुनरुस्थान नहा आस आखणार सदुकी त्यासत्याव वनत व ते त्याला विचारवानी लागनत, \v 19 गुरुजी, मोशेन आमने साठी असा लिही ठेवणा आस का, "कोन्हे एकना भाऊ मरणा"आन त्यान्ही बायको माघ रहीनी आन तिला मुल बाळ व्हयेल नसणा तर त्यान्हे भाऊसन ते बायकोने बरोबर विवाह करी आपले भाऊसना वंश चालवावा.

1
12/20.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 20 कोणी सात भाऊ आसनलत, त्यासने पैकी पहिले भाऊसन बायकू करणा व तो संतती न होता मरणा. \v 21 मग ती दुसरान करणा;तो पण संतती न होता मरणा;आन तशीच तिसरानि पण गोष्ट व्ह्यनी. \v 22 ह्याप्रमाण सातही जन संतती न होता मरनत. सगळास्ने शेवटी बायको पण मरणी. \v 23 तर पुनरुत्थान वेळेस ते उठीत तव्हा ती त्यासने पैकी कोणानी बायकू व्हयी? कारण ते साती जनास तिला बायकू करी लिद्याल.

1
12/24.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 24 येशून त्यासाला आखणा, तुम्हू शास्र व देवना सामर्थ न ओळखलाने मूळ भ्रमम पडण आसत न? \v 25 कारण मेला महीन उठ्लाने नंतर कोन्ही लग्न करी लेत नहा किवा लग्न करी करी देत पण नहा;तर ते स्वर्गामधले देवदुतासने सारख रहत;

1
12/26.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 26 पण मेलालास विषयी आखवानी म्हजी ते उठवल जात हे मुद्दावर मोशेने ग्रथाम झुडपने प्रकारनम तुम्हू हाय वाच्या नहा का, देवन मोशेला आखणा, मय अब्राहमना देव, इसाहाकना देव, व याकोबना देव नहा का? \v 27 तो मृतासना नहा तर जीवनतासना देव आस. तुमना तर खूपच चुकत आस.

2
12/28.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
सर्वासमं मोठी आज्ञा कोणती हाय प्रश्न
\v 28 तव्हा शास्र्यासपैकी एक जन त्यान्हा वाद ऐकी आन त्यान्ह त्यासाला समर्पक उत्तर दिन्हा हाय जोई पुढ वन्हां आन त्यान्हत्याला विचारणा सगळासम पहिली आज्ञा कोणती? \v 29 येशून उत्तर दिन्हा, पहिली हि का, हे इस्रायेल ऐक; आपला देव परमेश्वर हो अनन्य परमेश्वर आस; \v 30 आन तू आपला देव परमेश्वर ह्याजवर संपूर्ण मनान, संपूर्ण जीवान, संपूर्ण बुद्धीन, व संपूर्ण शक्तीन प्रीती कर. \v 31 दुसरी हि का, जशी आपले स्वतः वर तशी आपले शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणती पण आज्ञा नहा.

1
12/32.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 32 ते शास्रीन त्याला आखणा, गुरुजी, तुम्हू ठीक व खरा बोलनत कि, तो एकच आस आन त्यान्हे शिवाय दुसरा कोणी नहा; \v 33 आन संपूर्ण मानन, संपूर्ण बुद्धीन, व संपूर्ण शक्तीन त्याजवर प्रीती करणा व जशी आपलावर तशी आपले शेजाऱ्यावर प्रीती करणा हाय सगळे होमार्पण व यज्ञ ह्यासने पेक्षा अधिक आस. \v 34 त्यान्हा हाय सुज्ञपणाना उत्तर ऐकी येशून त्याला आखणा, तू देवने राज्यापहिन लाब नहास. तव्हा पहिन त्याला आणखी काही विचारवानी कोणाना पण धैर्य व्ह्यना नहा.

2
12/35.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
ख्रिस्त दावीदना पुत्र व प्रभू
\v 35 नंतर येशू मंदिरम शिक्षान देत आसतान आखणा, ख्रिस्त दावीदना पुत्र आस, अस शास्री आखत हाय कसा? \v 36 कारण दावीदन स्वतः पवित्र आत्माने प्रेरणान आखणा, परमेश्वरन मान्हे प्रभूला आखणा, मय तुन्हे शत्रूसला तुन्हे पायने खाली घालेपर्येंत तू मान्हे उजवीकड बसी रह. \v 37 दावीद स्वतः त्याला प्रभू आख, मग तो त्यान्हा पुत्र कसा? हाय त्यान्हा बोलणा सामान्य जनता हर्षान ऐकत आसनेल.

2
12/38.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
शास्त्रसंबंधाना इशारा
\v 38 आणखी त्यान्ह आपले शिकवणूकम त्यासाला आखणा, शास्र्यासपहिन जपी रहा;त्यासाला लाब लाब झग घाली मिरवणा, बाजारम नमस्कार लेना, \v 39 आन सभास्थानम मुख्य आसन व मेजवानीम मुख्य मुख्य बैठकी ह्यासनी आवड रहय. \v 40 ते विधवासन घर खाई टाकत व ढोगान लांबलांब प्रार्थना करत;त्यासाला खूपच शिक्षा व्हयी.

2
12/41.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
विधवान केलेला दान
\v 41 मग तो भांडारने समोर बसी लोक ते भांडारम कस पैसा टाकत आस हाय जोत आसनाल. तव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत आसनलत. \v 42 तव्हा एक गरीब विधवा वन्ही व तिन्ह दोन टोल्या, म्हजी एक दमडी टाकनी.

1
12/43.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 43 तव्हा त्यान्ह आपले शिष्यासला जवळ बोलवी ली त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा आख, हे जे भांडारम टाकत आसत ते सगळास पेक्षा हे गरीब विधवान अधिक टाकणी आस; \v 44 कारण ते सगळास आपले भरपूरता टाक्या;पण तिन्ह आपले कमाई महीन आसनाल नसनाल ता म्हजी आपली सगळी उपजीविका टाकणी.

3
13/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1,3 @@
\c 13 मंदिरनी धूळधाण व युगनी समाप्ती या विषयीनी येशुना भविष्य
१३
\v 1 मग तो मंदिरमहीन जात आसतान ऐक शिष्यान त्याला आखणा, गुरुजी, जोआ, कस हे चिर आन कश्या ह्या इमारती! \v 2 येशून त्याला आखणा, ह्या मोठ्या इमारती तू जोस न? जमीनदोस्त केला जाणार नहा असा हुथी चिरावर चिरा रहनार नहा.

1
13/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 नंतर तो मंदिरने समोर जैतुनाने डोंगरवर बसेल आसतान पेत्र, याकोब, योहान, व आंद्रिया ह्यास त्याला एकांती विच्याऱ्या, \v 4 ह्या गोष्टी कधी घडित? आन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होवानी सुमारला वन्ह्या म्हजी का चिन्ह व्हयी ता आम्हाला आख.

1
13/05.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 5 येशू त्यासाला आखवानी लागणा, तुम्हाला कोण फसवावा नहा म्हणी सावध असा. \v 6 पुष्कळ लोक मान्हे नवान यी मयचं तो आस असा आखी पुष्कळासनी फसगत करीत.

1
13/07.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 7 आणखी तुम्हू लढाईसने विषयी ऐकशाल व लढायासन्या अफवा एकशाल तव्हा घाबरी जाऊ नका;ह्या गोष्टीसना व्हना आवश्यक आस;परंतु तेवढानच शेवट व्हणार नहा. \v 8 कारण, राष्ट्रासवर राष्ट्र व राज्यासवर राज्य उठित आन जागोजागी भूकंप व्ह्यीत व दुष्काळ पडीत;हो तर वेदनासना सुरवात आस

1
13/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 तुम्हू आपणाला संभाळा;कारण ते तुम्हाला न्यायधीशने स्वाधीन करीत साभास्थानासम तुम्हाला मार दित व सुभेदार व राजे ह्यासने पुढ तुम्हू साक्ष द्यावा म्हणी तुम्हाला मान्हे करता त्यासने समोर उभा रहवा लागी \v 10 प्रथम सगळे राष्ट्रास म सुवार्तानि घोषणा झाली पाहिजे.

1
13/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 11 ते तुम्हाला धरी लीजायी चौकशीनेकरता स्वाधीन करीत तव्हा आपण कसा बोलवा हे विषयवर चिंता करू नका;तर ते घटकाला जा काही सुचवी दिल्हा जाई ता बोला;कारण बोलणार तुम्हू आस असा नहा तर पवित्र आत्मा होच बोलणारा आस. \v 12 तव्हा भाऊस आपले भाऊसला व आबास आपले पोऱ्याला ठार मारवानी करता धरी दि आन पोर आपले आईबापासवर उठित"व त्यासना प्राण घात करीत; \v 13 आन मान्हे नावने मुळ सगळ लोक तुमना द्वेष करीत, परंतु जो शेवट पर्येंत टिकि रही तोच तारला जाई.

1
13/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 जय ओसाडीना अमंगळ पदार्थ नसावा तय तो उभा असलेला तुम्हू जोशाल[वाचणारान हाय समजी लेवा] तव्हा जे यहुदियामधल आशीत त्यास डोंगरवर पळी जावा. \v 15 जो धाबावर आसई त्यान्ह खाली उतरी अथवा आपले घरमहीन काही लेवानी करता मधी जावा नहा; \v 16 आन जो शेतम असी त्यान्ह आपल वस्र लेवानीकरता परत येवा नहा.

1
13/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 ते दिवसम जे स्रिया गरोदर किवा अगवर पाजना ऱ्या आशीत असहित त्यासनी केवढी दुर्दशा व्हणार! \v 18 तरी हाय हिवाळाम व्हवा नहा म्हणी प्रार्थना करा. \v 19 कारण देवन निर्माण केलेल्या सृष्टीने प्रारंभ पहिन आज पर्येंत व्हयेल नहात व पुढ पण व्हणार नहात इतक्या हालअपेष्टाना ते दिवस व्ह्यीत. \v 20 आन ते दिवस प्रभून कमी करेल नसतत तर कोणीपण माणसासना निभाव लागता नहा;परंतु ज्यासाला त्यान्ह निवडेल आस ते निवडलेल्यासने साठी त्यान्ह ते दिवस कमी करणा आस

1
13/21.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 21 ते वेळेस जर कोन्ह तुम्हाला आख्या तर का, जोआ ख्रिस्त आमुक ठिकाणी आस, जोआ तमुक ठिकाणी आस, तर ता खरा मानू नका. \v 22 कारण खोट ख्रिस्त व खोट संदेष्ट उपस्थित व्ह्यीत, आन साधी तर निवडलेल्यासला पण फसवावा म्हणी चिन्ह व अद्भुत दाखवीत. \v 23 तुम्हू तर सावध रहा;मय अगोदरच तुम्हला सगळा काही आखी ठुना आस.

1
13/24.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 24 परंतु हे संकट यी गेल्यावर ते दिवसम सूर्य अंधकार मय व्हयी व चंद्र प्रकाश देणार नहा; \v 25 आकाश महीन तार गळी पडीत व आकाश मधल बळे डळमळीत. \v 26 तव्हा मनुष्यांना पुत्र मोठे पराक्रमान व वैभावन येत असलेला तुमने दृष्टीला पडी. \v 27 ते वेळेस तो देवदुतासला पाठवी चार दिशापहिन, आर्थाम पृथ्वीने सीमापहिन आकाशने सीमा पर्येंत आपले निवडलेले लोकासला एकत्र करी.

2
13/28.txt Normal file
View File

@ -0,0 +1,2 @@
जागृतीनी आवश्यकता
\v 28 आता अंजीर ने झाडना दाखला ल्या;त्यान्ही डहाळी कोमल व्ह्यनी आन तिला पान फुटवानी लागनत म्हजी उन्हाळा जवळ व्न्हां आस हाय तुम्हला समज; \v 29 ते प्रमाणच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसीत तव्हा तो जवळ, अगदी दार पण यी ठेपणा आस असा समजा.

1
13/30.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 30 मय तुम्हाला खातरी पूर्वक आख का, हाय सगळा पूर्ण होई पर्येंत हि पिढी नाहीशी व्हणार नहा. \v 31 आकाश व पृथ्वी हे नष्ट व्ह्यीत परंतु मान्ह वचन नष्ट व्हणार नहात. \v 32 आणखी ते दिवसाने विषयी व ते घटकासविषयी कोणाला माहित नहा, स्वर्गामधले देवदूतासला पण नहा, पुत्राला पण नहा, केवळ पिताला महित आस.

1
13/33.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 33 सावध असा, जागृत रहा;कारण ती वेळ कधी यी हाय तुम्हाला माहित नहा. \v 34 प्रवासला जात असलेले कोन्हे ऐके माणूसन आपले घर सोडते वेळी आपले नोकरला अधिकार दि ज्यान्हे त्याला काम नेमी द्यावा व द्वारपाळला जागृत रहवानी आज्ञा करावा तसा हाय आस.

1
13/35.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 35 म्हणी जागृत रहा, कारण घरधनी कव्हा यी, संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवानी वेळेस किवा सकाळी हाय तुम्हाला माहित नहा; \v 36 नाहातर तुम्हू आकास्माम[अचानक] यी तो तुम्हाला झोपा काढत असलेला जोई. \v 37 जा मय तुम्हाला आख ताच सगळासला आख, जागृत रहा.

View File

@ -205,6 +205,53 @@
"10-35",
"10-38",
"10-41",
"10-43"
"10-43",
"10-46",
"10-49",
"10-51",
"11-01",
"11-04",
"11-07",
"11-11",
"11-13",
"11-15",
"11-17",
"11-20",
"11-22",
"11-24",
"11-27",
"11-29",
"11-31",
"12-01",
"12-04",
"12-06",
"12-08",
"12-10",
"12-13",
"12-16",
"12-18",
"12-20",
"12-24",
"12-26",
"12-28",
"12-32",
"12-35",
"12-38",
"12-41",
"12-43",
"13-01",
"13-03",
"13-05",
"13-07",
"13-09",
"13-11",
"13-14",
"13-17",
"13-21",
"13-24",
"13-28",
"13-30",
"13-33",
"13-35"
]
}